भाजपा कार्यकर्त्या कडून OBC प्रवर्गाचे फलक , दुप्पटे व झेन्डे नाल्यात फेकले गेल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा येथिल घटना
प्रतिनिधी:भंडारा भंडारा येथे माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांच्या नेतृत्वात दि 25 जानेवारी 2021 रोज सोमवारलां भारतीय जनता पक्षा कडून विविध मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले होते.यात युथ फॉर सोशल जस्टिस…
