त्रिमूर्ती पॉलीक्लिनीक,वित्तनगर, तरोडा(बु),नांदेड येथे मोफत सुवर्ण प्राशन शिबीर…
लता फाळके / हदगाव दि 01/01/2021 शुक्रवार रोजी गुरूपुष्यमृतयोग निमित्ताने त्रिमूर्ती पॉलीक्लिनीक,पाटील निवास (B-57),वित्तनगर, नांदेड येथे सकाळी 8 ते सायं 7 या वेळेत 0 ते 13 वर्ष वयोगटातील लहान बालकांसाठी…
