वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष पदी नितेश श्रीरामे यांची निवड.
प्रतिनिधी:गुरुदास धारने ,चिमुर वंचित बहुजन आघाडी चिमूर तालुका सभेमध्ये नवीन तालुका कार्यकारणी गणित करण्यात आली या कार्यक्रमात मा. माजी राज्य मंत्री श्री रमेश कुमार गजबे साहेब, मा. कुशल भाऊ मेश्राम,…
