श्रीराम नगर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी व जाहीर सत्कार कार्यक्रम
दिनांक 26.03.26 वार गुरुवारला दरवर्षीप्रमाणे श्रीराम नगर येथे रामनवमी साजरी करण्यात आली. त्याचवेळी नवनियुक्त नगराध्यक्ष तथा शहराच्या प्रथम नागरिक मान.विद्याताई आत्राम ज्यांनी श्रीराम नगर वासियांसाठी रस्ते,नाली पाणी सुविधांसाठी भरघोस निधी…
