विविध मागण्यांसाठी भोई समाजांचे तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन
प्रतिनिधी: रामभाऊ भोयर यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सरसकट मंजूर करा, झाडगावातील पुनर्वसन करा महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व युगांतर फाउंडेशन यवतमाळच्या वतीने दिं १४ फेब्रुवारी २०२४ रोज…
