एच आय व्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत जनजागृती
“नवचैतन्य संस्थेचा पुढाकार”
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील जळका, बस स्थानक राळेगांव तसेच रात्री ला जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ (जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय यवतमाळ) तथा नवचैतन्य…
