राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना १०० टक्के अनुदान द्या,आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मागील अनेक दशकापासून विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचारी विनावेतन अल्प वेतनावर काम करीत आहे. त्यांचा माध्यमातून विद्यार्थी घडत आहे. त्यांच्या समस्या…
