वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुर जिल्ह्यातील दिव्यांगांना ताडोबा दर्शन,२४० दिव्यांग बांधवांची ताडोबा सफारी
चंद्रपूर, दि. १० : जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहे. त्यामुळे हमखास व्याघ्र दर्शनासाठी…
