तहसील कार्यालय समोर न्याय व मागण्या पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे आमरण उपोषण उपोषण मंडपाला ठाणेदार संजय चौबे यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी सर्कल मधील नागरिकांनी आपल्या न्याय व हक्कासंबंधी विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता दिं ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवार पासून तहसील कार्यालय येथे आमरण…
