बिटरगांव (बु) मध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर एल्गार
प्रतिनिधी//शेख रमजान गाव दारूबंदीचा ठराव असूनही प्रत्यक्षात दारू विक्री सुरूच असल्याने बिटरगांव (बु) व नगर परिसरातील महिलांचा संयम अखेर सुटला. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, या ठाम मागणीसाठी महिलांनीएकत्र…
