राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थेच्या तालुका युवक आघाडी प्रमुखपदी निखिल प्रदीपराव इंगोले यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था, महाराष्ट्र राज्य या सामाजिक, सांस्कृतिक व वारकरी चळवळीत कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये युवकांना संघटित करून…
