शेतकऱ्यांचा अंत पाहू नका तत्काळ पिक विमा रक्कम अदा करा
सहसंपादक : रामभाऊ भोयर पॅकेज मध्ये घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांना पिक विम्याचा अग्रीम द्यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा द्यावा या मागण्यांसाठी राळेगाव ग्राविकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल सुधीर पाटील…
