स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या स्मृती दिनी पालक मेळावा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील श्री लखाजी महाराज विद्यालयाचे तत्कालीन अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांचे निधन 18 जानेवारीला झाले होते त्याच धर्तीवर श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांच्या पुण्यस्मरण…
