खैरी जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारत क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याशिवाय मारेगाव बांधकाम विभाग रपटा बांधणार नाही का? शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडेयांनी अभियंत्यांना याबाबत वारंवार फोनवर दिल्या सूचना
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव ( ग्रामीण): खैरी ते गोटाडी ह्या प्रमुख सिमेंट रस्त्यावर असलेली जिल्हा परिषद शाळा इमारत क्रमांक दोन समोरील सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शाळेसमोरील रपटा मारेगाव बांधकाम…
