कापडाच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर मंगळवारी दुपारी शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. आग इतक्या वेगाने पसरली की, गोदामातून कित्येक तास आगीच्या ज्वाला…
