सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त दत्तनगर टेकडीवर वृक्षारोपण व अनाथ मुलांसमवेत योग शिबिर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन 2026 चे औचित्य साधून दिघी येथील दत्तनगर टेकडीवर वृक्षारोपण व अनाथ व शाळकरी मुलांसमवेत सामूहिक योग…
