राळेगाव येथे भव्य श्री मद भागवत कथा सप्ताहाची सांगता [ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगरीं भागवत सप्ताह आयोजन समिती व साई सेवाश्रम,श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चे वतीने सलग दुसऱ्या वर्षी ज्ञानयज्ञ सोहळा 23ते 29 डिसें. दरम्यान…
