खैरी येथील गावात जाणाऱ्या रोडचे काम हे संथगतीने होत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत असल्याने रोडचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी खैरी ग्रामवासीयांनी रोडवर केले चक्काजाम आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर खैरी येथील वणी- वडकी रोडवरुन खैरी गावात व वरोरा कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे काम हे दिड वर्षांपासुन अतिशय संथगतीने होत आहे . त्यामुळे खैरी गावातील शाळेतील…
