देश तीसरी अर्थव्यवस्था बनतोय चे गाजर, सामान्य जनाचे काय ? : अशोक मेश्राम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा.अशोक मेश्राम यांनी अनेक विषयावर भाष्य केले,ते म्हणाले भारतीय जनता पार्टी रोज रोज भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतोय…
