साई पॉलीटेक्निकच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर साई पॉलीटेक्निक, किन्ही (जवादे) या संस्थेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त, समाजकल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः आरोग्य शिबिराचे आयोजन करून स्थानिक नागरिकांना आणि…
