नाशिक मध्ये भाजप ला मोठा धक्का वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश.
नाशिक मध्ये भाजप ला मोठा धक्का भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष असलेले वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत , खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित प्रवेश झाला.या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत…
