राळेगाव शहरात भरदुपारी युवकावर चाकुहल्ला करून केले गंभीर जखमी, राळेगाव पोलिसांनी अवघ्या आठ तासात आरोपीला केली अटक
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे दिनांक १२/९/२४ रोजी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान भरदुपारी राळेगाव शहरातील महालक्ष्मी मोबाईल शाॅपी जवळ चाकुहल्ला करुन केले गंभीर जखमी. सदर घटनेतील आरोपी विशाल मारोती…
