राळेगाव : मतदारराजा जागा हो लोकशाहीचा धागा हो , राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मतदार लोक जागृती
सहसंपादक : रामभाऊ भोयर मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य आहेआणि प्रत्येक मत अमूल्य आहे .त्यामुळे एका मताने सुध्दा निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी…
