जागतिक आदिवासी दिवसा निमित्त मोहदा येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
* सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा, केळापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मौजे मोहदा या ठिकाणी दी ९ आगस्ट २०२४ शुक्रवार रोजी ११वाजता जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधुन परिसरातील सर्व गोंड…
