अशोकराव मेश्राम सामाजिक भान असलेला माणूस ,जनसेवेला प्राधान्य दया -ऍड. प्रफुल मानकर (सन्मान सोहळा देशभक्तीगीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद )
हे सहसंपादक : रामभाऊ भोयर महायुती सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित. अशोकराव मेश्राम यांनी काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेली आहे.मी काँग्रेस कमेटीचा जिल्हाध्यक्ष…
