अवैध जनावराची वाहतूक कंटेनर पकडला 34 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील रहिवासी असणारे आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून जनावर एकत्र करून ते नागपूर मार्ग हैदराबाद कडे नेत असताना वडकी पोलिसांनी माहिती झाल्यानंतर सदर…

Continue Readingअवैध जनावराची वाहतूक कंटेनर पकडला 34 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त

वंचित बहुजन आघाडी राळेगाव तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर .आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलगुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतीक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषीत केला.…

Continue Readingवंचित बहुजन आघाडी राळेगाव तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

जागतिक आदिवासी दिन व आरोग्य शिबीर संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभातफेरी काढून…

Continue Readingजागतिक आदिवासी दिन व आरोग्य शिबीर संपन्न

शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी – श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ शाळेत विद्यार्थ्याना दिले मोफत “स्पोर्ट गणवेश”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पुसद:- श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्व खर्चातून सर्व विध्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट गणवेश वाटप केले शालेय गणवेश हा वेगळा आहे तर…

Continue Readingशिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी – श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ शाळेत विद्यार्थ्याना दिले मोफत “स्पोर्ट गणवेश”

मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

सहसंपादक : रामभाऊ भोयर दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार…

Continue Readingमोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे विश्व आदिवासी दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर श्री सत्यसाई बहुदेशिय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे विश्व आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. त्यामध्ये…

Continue Readingसैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे विश्व आदिवासी दिन साजरा

राळेगाव तालुक्यातील पिंपरी ते वडकीच्या लोकांचे होत आहे बेहाल, गेल्या 15ते 20 वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपरी हे गाव वडकीपासून अंदाजे चार किलो मीटर अंतरावर असून जाण्यासाठी पांदन रस्ता आहे.या रस्त्यावरून या पिंपरी येथील गावकरी, शालेय विद्यार्थी नियमितपणे जाणे येणे…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील पिंपरी ते वडकीच्या लोकांचे होत आहे बेहाल, गेल्या 15ते 20 वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था

राळेगाव विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेड देणार नवीन चेहरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे या मतदारसंघात काही धनाड्य आणि परंपरागत चालत असलेल्या राजकारणाचाच वाव राहतो पण गेल्या वीस पंचवीस वर्षात…

Continue Readingराळेगाव विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेड देणार नवीन चेहरा

इच्छुकांनी वाढवले आ. अशोक उईके व प्रा. वसंत पुरके यांचे टेन्शन
( राळेगाव विधानसभा मतदार संघात इच्छुकांची मांदियाळी )

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरात आमदार होऊ इच्छुकांनी धुमाकूळ घातला. सेवानिवृत्त अधिकारी ऍक्टिव्ह झाले. कुणी पॉम्पलेट छापले,कुणी बॅनर लावले कुणी, जनतेचा कैवार घेऊन बैठकांचा सपाटा लावला.विधानसभा निवडणुकीचे…

Continue Readingइच्छुकांनी वाढवले आ. अशोक उईके व प्रा. वसंत पुरके यांचे टेन्शन
( राळेगाव विधानसभा मतदार संघात इच्छुकांची मांदियाळी )

मनसेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या वर लावण्यात आलेले खोटे गुन्हे वापस घ्या : (राळेगांव तालुका मनसेचे तहसीलदार यांना निवेदन)

सहसंपादक : रामभाऊ भोयर रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून रुग्णालयात जावून रुग्णाच्या तब्येती संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करतांना सभ्य वर्तवणुक ठेवून सुध्दा पुन्हा कोणताही राजकीय पदाधिकारी शासकीय रुग्णालयात कोणत्याही रुग्णाच्या मदतीसाठी आला नाही…

Continue Readingमनसेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या वर लावण्यात आलेले खोटे गुन्हे वापस घ्या : (राळेगांव तालुका मनसेचे तहसीलदार यांना निवेदन)