राळेगाव लोहारा रोडची दुर्दशा, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गेले कुठे ,जनतेचा सवाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील राळेगाव ते लोहारा हा रस्ता पुढे सरळ जोडमोहा येथे जाण्यासाठी जवळ पडत असल्याने वाहनधारक या रस्त्यावर आपली वाहने घेऊन चालत असून या रस्त्यावर…
