मारेगाव तालुक्यातील टाकळी येथून दुर्दैवी घटना ,मण्यार साप चावल्यानं १४ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
सहसंपादक : रामभाऊ भोयर काव्या वैभव खेवले असं या १४ महिन्याच्या चिमुकलीचे नाव आहे.तिला विषारी मन्यार जातीच्या विषारी सापानं चावा घेतला होता.मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला. काव्याच्या…
