आल्या गेल्याला पक्षाचे तिकीट,मग पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कार्याचे काय ?, सर्व सामान्य कार्यकर्ता करतो सवाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तसा तसा राळेगाव विधानसभा मतदारसंघात नवनवीन उमेदवार आपली ताकद वेगवेगळ्या प्रकारे दाखवायला सुरुवात करायला लागले असून हा मतदारसंघ अनुसूचित…
