पाणी पिण्याचे की नालीचे? कोच्ची ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कोच्ची या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे.अश्या गढूळ…
