रुग्ण सेवेसाठी बिरसा ब्रिगेडचे नांझा येथे आरोग्य शिबिर
सहसंपादक : रामभाऊ भोयर डॉ.अरविंद कुळमेथे बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ग्रामीण जनतेसाठी गाव गावात आरोग्य शिबिराचे आयोजन होत आहे आज दिनांक २० ऑगस्ट रोजी नांझा येथे आरोग्य…
