हिमायतनगर शहरात दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यांची भेट
जागृत देवस्थान परमेश्वर मंदिर येथील परमेश्वर महाराजांचे दर्शन व प्रतिनिधी तर्फे सत्कार संपन्न हिमायतनगर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्या सह आंध्रप्रदेश तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेले हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिर…
