पावसाळ्यात तीन महिन्याचे रेशन एकदाच मिळणारराशन कार्ड धारकांनी शक्यतो लवकर धान्याची उचल करावी पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर पावसाळ्याचे दिवस आणि पूर परिस्थितीची शक्यता लक्षात घेता रेशन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून शासनाने राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे धान्य जून मध्येच देण्याचा…
