रिधोरा येथे श्री. सद्गुरु अनंत महाराज यांचे जाहीर कीर्तन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे श्री सद्गुरु अनंत महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी रविवारला आयोजित केला आहे.सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे दुपारी ३ ते ५…
