जिल्ह्यात काँग्रेस पक्षसंघटनेची बांधणी, प्रफुल्लभाऊ मानकर : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जाहीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हात काँग्रेस पक्षसंघटनेची बांधणी केली जात आहे. त्यादृष्टीने कार्यकारणी सर्वांना स्थान देण्यात आले आहे. कार्यकारणीत २६ उपाध्यक्ष, ४३ सरचिटणीस, ५९ चिटणीस यांचेसह…
