पिंपळगाव शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी शिवाजी महाराजांसारखी…
