संस्कृती संवर्धन विद्यालयात हुतात्मा दिन कार्यक्रम
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव : दि. ३० जानेवारी २०२४ : संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव शाळेत युगपुरुष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी झाली. यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम…
