इच्छुकांनी वाढवले आ. अशोक उईके व प्रा. वसंत पुरके यांचे टेन्शन
( राळेगाव विधानसभा मतदार संघात इच्छुकांची मांदियाळी )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरात आमदार होऊ इच्छुकांनी धुमाकूळ घातला. सेवानिवृत्त अधिकारी ऍक्टिव्ह झाले. कुणी पॉम्पलेट छापले,कुणी बॅनर लावले कुणी, जनतेचा कैवार घेऊन बैठकांचा सपाटा लावला.विधानसभा निवडणुकीचे…
