आमदार अशोकराव उईके साहेब घ्या न हो एकच घोट दुषीत पाण्याचा,आम्ही पितो तुम्ही का नाही पीत नाही ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कोच्ची ग्रामीण भागात गेल्या दीड वर्षापासून गावाला होणारा पाणीपुरवठा अतिशय दूषित असून संपूर्ण गाव हे दूषित पाणी पीत आहे ज्या पाण्याने कपडे आणि भांडी…
