दोनशे एकर जमीन पडीत राहणार?, अतिवृष्टी आलेल्या पुराने केले नुकसान कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच राळेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे मेंगापूर वाऱ्हा,केनाडीला पूर आला या पुरामुळे परिसरातील दोनशे एकर शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला…
