प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व सत्कार समारोहाचे केले होते आयोजन राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस श्री संजीव भांबोरे यांचा वाढदिवस आरोग्य…
