अवैध रेतीतस्करी बंद करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेड चे साखळी उपोषण सुरवात
बिटरगांव ( बु )प्रतिनिधी//शेख रमजान ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिटरगाव ,पिंपळगाव पेंधा (वन ), ढाणकी व जेवलीया भागातून राज रोजपणे रेती तस्करी चालू आहे . अवैध रेती तस्करी…
