वडकी गावच्या सरपंच पदी सौ कलावती उत्तम कोरडे यांची बिनविरोध निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकीग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीची प्रक्रिया आज शुक्रवार दि १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पार पडली.यावेळी परिवर्तन पॅनलच्या सौ कलावती उत्तम कोरडे यांचा…
