आजाद समाज पार्टी ढाणकी शहराध्यक्षपदी गोलू मुनेश्वर यांची निवड, ( उपाध्यक्षपदी धम्मपाल गायकवाड, महासचिवपदी समाधान राऊत यांची निवड )
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी आंबेडकरी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले भीम आर्मी प्रमुख तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील तरुणांनी…
