खासदार संजय देशमुख यांचा यवतमाळ येथे भव्य नागरी सत्कार संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ - वाशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचीत खासदार संजय देशमुख यांचा गुरुवार 18 जुलै रोजी सार्वजनिकरीत्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.भोसा रोड अंबर लॉन येथे लोकनेते…
