उपाध्ये परिवाराचे खासदार भावनाताई गवळी पाटील यांचे कडून सात्वन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 6 मार्च 2024 रोजी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाचे खा.भावनाताई गवळी पाटील यांनी काजळेश्वर येथे उपाध्ये परिवाराची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. महेंद्र पाटील उपाध्ये…
