मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांचे वरोरा आनंदवनचौक येथे जंगी स्वागत
शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसे घोषणा देत महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले औक्षण :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी तथा मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे. मनसे महिला सेना…
