बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेली अवैध रेती बंद करा: उपविभागीय अधिकारी यांना प्रेस संपादक पत्रकार संघातर्फे निवेदनाद्वारे मागणी
बिटरगांव (बु) प्रतिनिधी//शेख रमजान बिटरगांव (बु)पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक भागातून अवैध रेती तस्करी ही राजरोसपणे सुरूच आहे . पोलीस प्रशासन व महसूल विभाग मात्र या अवैध रेती तस्करी…
