नाशिक मध्ये शाळां सुरु होणार…
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकी मध्येय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा. कोरोणामुळे 8-9 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक गोंधळ तयार झाले आहेत, मुलांच्या क्लासेस चा तसेच शाळांच्या फी…
