आजची सशक्त स्त्री ही बाबासाहेबांची देणं; एससी एसटी प्रमाणेच ओबीसी चे जनकही बाबासाहेबचडॉ. ओम प्रकाश फुलमाळी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील बोरी संगम येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार,युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात…
